ग्रामपंचायत निरगुडे

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

2019031587

सुंदर व समृद्ध ग्रामपंचायत निरगुडे (ह)

निरगुडे (ह) ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक

ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासन

  • मुख्यमंत्री: मा.ना.श्री. देवेंद्र फडणवीस

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्री. एकनाथ शिंदे

  • उपमुख्यमंत्री: मा.ना.श्रीमती. सुनेत्रा अजित पवार

  • मंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. जयकुमार गोरे

  • राज्यमंत्री, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.ना.श्री. योगेश कदम

  • प्रमुख सचिव, ग्रामीण विकास व पंचायतराज विभाग: मा.श्री. एकनाथ डवले

लोकसंख्या आकडेवारी
लोकसंख्या आकडेवारी
(2011 जनगणना)
1000
पुरुष
500
महिला
100
गृहसंख्या (घरांची संख्या):
0
गावाची ओळख व सर्वसाधारण माहिती

ग्रामपंचायत निरगुडे (ह) ही नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक आदिवासी व ग्रामीण लोकवस्ती असलेली ग्रामपंचायत आहे. ही ग्रामपंचायत २ जानेवारी १९५८ रोजी स्थापन झाली असून तिच्या अखत्यारीत निरगुडे (ह) आणि बेलपाली ही दोन महसुली गावे येतात. तसेच, या ग्रामपंचायतीत जांभूळपाडा, चिंचपाडा आणि करवळपाडा या वाड्या-पाड्यांचा समावेश आहे.

गावाची एकूण लोकसंख्या २०११ च्या जनगणनेनुसार १४५५ आहे, त्यापैकी १००% लोकसंख्या अनुसूचित जमातीची आहे. या लोकसंख्येमध्ये पुरुष – ७२१ आणि स्त्रिया – ७३४ इतका समावेश आहे. गावाची एकूण भू-भाग १७६६.१६ हेक्टर असून त्यापैकी ९०१.९४ हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आहे. तसेच वनक्षेत्र – ७६०.४५ हेक्टरगावठाण क्षेत्र – ७.२९ हेक्टर आहे.

गावात २ जि.प. शाळा, ३ अंगणवाडी केंद्र, प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, ८ हातपंप, २ विहिरी, ७ पाण्याच्या टाक्या, २ समाजमंदिर, २ स्मशानभूमी, १ सार्वजनिक शौचालय, २ सभामंडप, आणि १ ग्रामपंचायत कार्यालय आहे. तसेच, गावातील वीजसुविधेसाठी ७३ विजेचे पोल आणि ०४ हायमास्ट लाईट्स कार्यरत आहेत.

गावाचा मुख्य व्यवसाय शेती, पशुपालन व लघुउद्योग असून पाणीपुरवठ्याचे प्रमुख स्रोत म्हणजे विहिरी, नळयोजना व मिनी वॉटर सप्लाय यंत्रणा आहेत. गणेशोत्सव, पोळा, होळी, दिवाळी हे गावातील प्रमुख सण असून, गावाजवळील मंदिरे आणि निसर्गसंपन्न परिसर पर्यटनदृष्ट्याही महत्त्वाचा आहे. गावात स्वच्छता, पर्यावरण रक्षण, जलसंधारण, आरोग्य सेवा आणि शिक्षणावर विशेष भर दिला जातो.

🌱गावामध्ये विविध विकास कामे आणि उपक्रमाची माहिती
49

स्वच्छ भारत अभियान

52

हर घर तिरंगा

56

घनकचरा व्यवस्थापन

वृक्ष लागवड

ग्राम करवळपाडा येथे आयुर्वेदिक दिवस साजरा करण्यात आला

इलेक्ट्रिशियन ट्रेनिंग चालू निरगुडे ह

ग्राम स्वछता अभियान

मोफत तपासणी

सौर उर्जा वापर

नावीन्य उपक्रम पाणी आडवा पाणी जिरवा

प्लास्टिक बंदी

भजनी मंडळ जनजागृती

गाव अंतर्गत CCTV

युवकांना कौशल्य प्रशिक्षण

नावीन्य उपक्रम शालेय स्पर्धा

तक्रार पेटी

आदिसेवा केंद्र

अधिक उपक्रमाची माहिती

गावाचा नकाशा

या नकाशा मदतीने गावातील महत्त्वाच्या रस्ते, ठिकाणे आणि कार्यालयांची माहिती तसेच त्यांचे अचूक स्थान सहज पाहता येईल.

आमची यशोगाथा
प्रशासकीय संरचना
1
2
6
3

ग्रामपंचायती मार्फत खालील दाखले / प्रमाणपत्रे दिले जातील

अ.क्र. लोकसेवेचे नाव कामकाजाचे दि. प्र. फी पदनिर्देशित अधिकारी
१. जन्म नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
२. मृत्यू नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
३. विवाह नोंद दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
४. दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क सा.ग.ट.बि.अ
५. ग्रामपंचायत येथे बाकी नसल्याचा दाखला ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
६. नमुना ‘८’ चा उतारा ७ दिवस २० ग्रामपंचायत अधिकारी
७. निराधार असल्याचा दाखला ७ दिवस निशुल्क ग्रामपंचायत अधिकारी

आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा

कृपया आपले नाव, ई-मेल पत्ता, मोबाईल क्रमांक आणि संदेश योग्यरित्या भरा.
bg shape.jpg

📲 खरोली ग्रामपंचायत आता सोशल मीडियावर!

ग्रामपंचायतीचे सर्व उपक्रम, शासकीय योजना, विकासकामे आणि विशेष कार्यक्रमांविषयी माहिती आता थेट सोशल मीडियावर उपलब्ध आहे.

 

Follow करा आमच्या अधिकृत अकाउंट्स:

1 (2)

फोटो गॅलरी

वीडियो गॅलरी